000 02287nam a22001937a 4500
005 20221125095835.0
008 221125b ||||| |||| 00| 0 eng d
040 _cAL
041 _aHindi /Marathi
082 _223
_aH891.2
_bLATG
100 _aSanjeev Latkar संजीव लाटकर
_963726
245 _aGanj Take Over गंज / टेक ओव्हर
260 _aMumbai
_bMajestic Prakshan
_c2001
300 _a138 p.
_bPB
_c21.5x14 cm.
365 _b₹90.00
_c
_d₹90.00
520 _aआजच्या ग्लोबलायझेशनच्या काळात माणूस निरुपयोगी होत चाललाय... त्याची जागा आता यंत्रानं घेतलीय. पाच माणसांचं काम एक यंत्र खाऊन टाकतंय... कामगारांना व्ही. आर. एस. चं आमीष दाखवून त्याचं कौशल्य मारलं जातंय... त्यांना निकामी केलं जातंय. पर्यायाने वेगळे कौटुंबिक प्रश्न निर्माण होताहेत. व्ही. आर. एस.चं मधाचंबाट झिडकारणाऱ्या दिगंबर नावाच्या कामगाराने केलेला संघर्ष आणि या संघर्षाचा वेध घेणारी वास्तववादी कादंबरी ‘गंज’.... तसेच गेल्या काही वर्षांत उद्योगक्षेत्रात निर्माण झालेल्या क्रां‌तीमुळे जुन्या पद्धतीच्या कारखानदारीवर आघात झाले. यातून निर्माण झालेल्या उद्योगक्षेत्रातील दोन पिढ्यांच्या तणावांचे चित्रण करणारी कादंबरी ‘टेक ओव्हर’.
700 _aLATKAR( Sanjeev) लाटकर (संजीव )
_963727
942 _2ddc
_cGF
999 _c225325
_d225325